माझी वारी : ज्ञानोबांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान, गांधीवाड्यात मुक्काम
विठ्ठल भेटीची आस लागलेल्या शेकडो वारकऱ्यांनी आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दिमाखदार सोहळा अनुभवला...
हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्यात...
अगदी काही वेळातच ज्ञानोबारायांची ही पालखी आळंदाहून प्रस्थान करणार आहे,...
शेकडो वारकरी या आनंदसोहळ्याचे साक्षीदार झालेत...
टाळ मृदुंगाचा गजर करत या पालखीचं प्रस्थान होतंय.
तर आज ही पालखी ज्ञानोबांच्या आजोळी गांधीवाड्यात मुक्कामी असणार आहे,