मुंबई : यंदाची अक्षय्य तृतीया सर्वात महाग, सचिन कोठारी यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आज सोनेखरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. जळगाव, मुंबई, पुण्यासह राज्यभर मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. सध्या मुंबईत सोन्याचा दर तोळ्याला 31 हजार 600 रुपये इतके आहे. त्यामुळे यंदाची अक्षय्य तृतीया महागडी ठरत आहे. पण अनेकजण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. याबाबत बाजारपेठ अनुकूल आहे, याबाबत ऑगमन ज्वेलरीचे सचिन कोठारी यांच्याशी एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी संवाद साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram