अकोले/अहमदनगर : पाच तासांच्या मनसोक्त आंघोळीनंतर प्रवरा नदीच्या बाहेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अकोले शहराजवळ नदीच्या पाण्यातच ठिय्या मांडून बसलेल्या हत्तीला अखेर 5 तासानंतर नदीतून बाहेर काढण्यात आलं. ग्रामस्थांच्या मदतीने या हत्तीला बाहेर काढण्यात यश आलं.