अकोला : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकरच्या गावातून ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement
नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार हा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जवळचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. विजय भटकरांनी स्थापन केलेल्या इटीएच कंपनीत तो अद्यापही कर्मचारी असल्याची माहिती आहे.

विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा प्रवीण भटकर नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
त्याने ओएमआर नावाची स्वतःची कंपनी काढून डाटा कलेक्ट केला. त्यासाठी भटकरांच्या नावाचाही उपयोग केला. पुण्यातील बावधनमध्ये त्याने ओएमआर कंपनी काढून हे उद्योग केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram