अकोला : कडक उन्हामुळे तहानलेल्या पक्षांची पाण्यासाठी भटकंती

Continues below advertisement
यंदाच्या कडक उन्हाळ्यात अंगाची लाही-लाही होतेय.  विदर्भात तर पाऱ्यानं चाळीशी गाठली आहे. ऊन्हाळ्यामुळे  माणसासोबतच तहानेनं व्याकूळ झालेले पक्षीही पाण्याच्या शोधासाठी भटकत असतात. अकोल्याचं डाँ. पंजाबराव देशमुख क्रूषी विद्यापीठाचा परिसर हा पक्षीसौंदर्यानं नटलेला आहे.  सध्याच्या उन्हाळ्यात तहानलेल्या पक्षांचं भावविश्व टिपलंय अकोल्यातील आमचे प्रेक्षक चंद्रकांत पाटील यांनी.....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram