अकोला : राणेंना काँग्रेस कळलीच नाही, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर
24 Sep 2017 04:00 PM (IST)
राणेंना काँग्रेस कळलीच नाही, त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाणांनी राणेंना दिलाय. ते अकोल्यात बोलत होते.
Sponsored Links by Taboola