अकोला : पंतप्रधान मोदींकडून मोर्णा नदीवरील स्वच्छता मोहिमेचं कौतुक
Continues below advertisement
मोदींनी अकोल्यातील मोर्णा नदीच्या साफ सफाईची दखल घेतली आहे. अकोलावासियांचं आणि कार्यात सहभाग घेतलेल्या स्वयंसेवी संस्थाचं मोदींनी कौतूक करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यासोबतच मोदींनी मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनचाही मन की बातमधून उल्लेख केला, माटुंगा हे असं पहिलं रेल्वेस्टेशन आहे जे महिला चालवतात..
भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जाऊन देशाचा गौरव वाढवत असल्य़ाचं पंतप्रधान मोदींनी मन की बात मधून म्हंटलंय.. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंबाला एकतेच्या सुत्रात बांधते... देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जातो. यावेळी पंतप्रधानांनी प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले, त्यांनी महिला शक्तीचे उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला.. येत्या १ फेब्रुवारी रोजी त्यांचा स्मृतीदिन आहे. चावला यांनी आपल्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिल्याचे पंतप्रधान म्हणाले...