Akola Murder | भाजपमधला खुनी पदाधिकारी, प्रॉपर्टी ब्रोकरच्या हत्येप्रकरणी आरोपींचं आत्मसमर्पण | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरणात तिन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गावंडेसह, श्रीराम गावंडे आणि धीरज गावंडे यांनी रामदासपेठ पोलिसांकडे आत्मसमर्पण केल आहे. किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येनंतर हे तीनही आरोपी फरार झाले होते. यातील विक्रम गावंडे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Continues below advertisement