स्पेशल रिपोर्ट : अकोला : मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकरांची मोहीम

Continues below advertisement
गाव करी, ते राव न करी ही म्हण मराठीत प्रचलित आहे... अकोल्यातही नेमका हाच प्रत्यय आलाय. निमित्त होतं अकोल्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचं...चला तर आपणही जाऊयात अकोल्यात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram