स्पेशल रिपोर्ट : अकोला : लोकसहभागातून मोर्णा नदीच्या स्वच्छतेची मोहीम फत्ते

Continues below advertisement
अकोल्याची लोकचळवळ मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आलाय. सलग तीन महिने चाललेल्या या मोहिमेत  अकोलेकरांनी एकत्र येत नदीची स्वच्छता केली. जागतिक पातळीवर सुद्धा या मोहिमेची दखल घेण्यात आली...पण अकोलेकरांचा हा स्वच्छतेचा प्रवास नेमका होता कसा बघुयात एक स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram