अकोला : अकोल्यात देशातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद, नागरिक त्रस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलीय.
इथं आज तब्बल 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. स्कायमेटनं यासंदर्भात माहिती दिलीय.
देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश आहे. यात अकोल्यात सर्वाधिक पारा असल्याचं निदर्शनात आलंय. त्यामुळे तुम्ही उन्हात घराच्या बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या भरपूर पाणी प्या