सायकल आणि सौंदर्याचा काही संबंध आहे का? सायकल कधी 'सौंदर्यवती' बनून रॅम्प वॉक करु शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असेल तर आपल्याला जावं लागेल अकोल्याच्या सायकल रॅम्पवॉकमध्ये.