अकोला | दुसऱ्या कापूस-सोयाबीन-धान परिषदेचं आयोजन
अकोल्यामध्ये उद्या दुसऱ्या कापूस-सोयाबीन धान परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह विविध मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत...बच्चू कडू, आशिष देशमुख, प्रकाश आंबेडकर हे नेतेही परिषदेत असणार आहेत.. मात्र, ही परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप आयोजक शेतकरी जागर मंचानं केलाय...