स्पेशल रिपोर्ट : अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान शेतीची प्रयोगशाळा बनतं तेव्हा...

Continues below advertisement
सर्वसाधारणपणे शासकीय निवासस्थान म्हटलं की, त्यामध्ये केलेला प्रचंड खर्च, बडेजाव याचीच चर्चा याआधी आपण जास्त वेळा ऐकलीय. या साऱ्याला छेद देणारं एक उदाहण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. जिथे शासकीय निवासस्थान परिसरात प्रयोगशील शेतीचं दर्शन आपल्याला घडतंय. हे अधिकारी नेमक कोण आहेत आणि कुठे घडलीय ही किमया. जाणून घेऊया माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram