VIDEO | निवडणुकीनंतर भाजपचे खासदार संजय धोत्रे सध्या काय करतात? | अकोला | एबीपी माझा
08 May 2019 10:19 AM (IST)
तर तिकडे अकोल्यात 18 एप्रिलच्या मतदानानंतर भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचं निवडणुकीनंतरही नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरुच आहे.
Sponsored Links by Taboola