BJP Party Worker Dance | महाजनादेश यात्रेच्या बैठकीनंतर अकोल्यात भाजप पदाधिकारी 'मुंगळा'वर थिरकले

Continues below advertisement
अकोल्यातील बार्शीटाकळीमध्ये महाजनादेश यात्रेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला डान्स चांगलाच चर्चेत आहे. महाजनादेश यात्रेसाठी काल (5 ऑगस्ट) अकोल्यातील बार्शीटाकळी इथल्या भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप पदाधिकारी भाजप कार्यालयातच मुंगळा गाण्यावर थिरकले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram