VIDEO | रणजितसिंहांच्या निर्णयाबद्दल विजयसिंह मोहिते पाटील काय म्हणाले? | अकलूज | एबीपी माझा
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा रणजितसिंह यांनी अकलूजमध्ये केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे.