सोलापूर : शेवटच्या अकलूज लावणी स्पर्धेला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अकलूज मध्ये शेवटच्या लावणी स्पर्धेला सुरूवात झाली. सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रसिद्ध लावणी कलावंत राजश्री नगरकर यांच्या कालिका कलाकेंद्राने आपली बहारदार कला सादर करीत लावणी रसिकांची मने जिंकली . ही शेवटची लावणी स्पर्धा असली तरीही ही स्पर्धा अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केलीय.
या स्पर्धेच्या निमित्ताने इतर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.