अकलूज : धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शौर्य घोड्याचं देहूकडे प्रस्थान
Continues below advertisement
संत तुकाराम महाराज पालखीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूजहून डॉ. धवलसिंह मोहिते-पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना झाला. पद्मजादेवी आणि त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटिल यांनी पूजा करुन अश्वाला देहू प्रस्थानासाठी निरोप दिला.
Continues below advertisement