Guru purnima 2019 | गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या अक्कलकोट मंदिरात भक्तांची गर्दी | ABP Majha
Continues below advertisement
आता गुरुपौर्णिमेसंदर्भात बातम्या.. गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुचे आभार मानण्याचा दिवस... आणि आज याच गुरुपौर्णिमेनिमित्त
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दखल झाले आहेत. सोलापुरातल्या अक्कलकोटच्या मंदिरात दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात. मंदिराचे मुख्य पुजारी, चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली. आज दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल स्वामी मंदिरात असणार आहे.