VIDEO | महापालिका आयुक्त अजॉय मेहतांना अटक करा- कॉंग्रेस | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
पूल दुर्घटनेची जबाबदारी इतरांवर ढकलणाऱ्या महापालिका प्रशासनाने तब्बल अडीच तासांनंतर जबाबदारी स्वीकारली. मात्र असं असलं तरी याबाबच अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख या नात्यानं दुर्घटनेची कोणतीही जबाबदारी अजॉय मेहतांनी स्वीकारली नाही.आयुक्तांनी फक्त दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. 24 तासात अहवाल द्या असं फर्मान त्यांनी दक्षता विभागाला सोडलं.
Continues below advertisement