अजय देवगण मोठ्या पडद्यावर 'चाणक्य' साकारणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर अनेक चित्रपट बनत आहेत. या साखळीत आता आणखी एक चित्रपट जोडला आहे. इतिहासातील महान विद्वान 'चाणक्य'वर सिनेमा बनणार असून अभिनेता अजय देवगण यात प्रमुख भूमिका साकारणार आहे.