अहमदनगर : उद्धव ठाकरे आज नगर दौऱ्यावर, दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुबियांना भेटणार
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत.. केडगावमध्ये हत्या झालेल्या दोन शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेटही उद्धव ठाकरे घेतील. शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर जात आहेत.
Continues below advertisement