अहमदनगर: उन्हामुळे हेलिकॉप्टर तापलं, उद्धव ठाकरेंचं उड्डाण रखडलं

Continues below advertisement
नगर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका बसला आहे.

उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्यानं ते खूपच तापलं. त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रखडलं आहे.

सध्या हेलfकॉप्टर कुलिंगचं काम सुरु आहे. कुलिंग झाल्यावर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील. जर कुलिंग झालं नाही तर उद्धव ठाकरे कारने जाण्याच्या विचारात आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram