अहमदनगर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याचा राग, अॅडमिनवर तरुणाचा हल्ला
Continues below advertisement
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून अहमदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय...चैतन्य भोर असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत...तर प्रकरणातील आरोपी सचिन गडाखसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...हे सगळे नगरच्या विखे पाटील कृषी महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
Continues below advertisement