अहमदनगर : श्रीपाद छिंदमच्या वकिलपत्राची खोटी पोस्ट, वृद्ध वकिलाला त्रास

Continues below advertisement
श्रीपाद छिंदमचं वकिलपत्र घेतल्याची खोटी पोस्ट व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर एका वृद्ध वकिलाला त्याचा नाहक त्रास होत आहे. ६७ वर्षीय अॅड. सुरेश सोराटे यांनी छिंदमचं वकिलपत्र घेतल्याची पोस्ट कुणीतरी व्हॉट्सअपवर व्हायरल केली..वास्तविक सोराटे यांनी छिंदम याचं वकिलपत्र घेतलेलं नाही...मात्र या पोस्टनंतर सोराटे यांना शिवीगाळ आणि धमकी देणारे फोन सुरु झाले आहेत. त्यामुळं सोराटे यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.त्यामुळं खोटी पोस्ट पसरावण्यावर त्वरित करवाई करावी अशी मागणी आता सोराटे यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram