अहमदनगर | श्रीगोंदा मध्यस्थी करायला गेलेल्या महिलेला विवस्त्र करुन मारहाण, तीन दिवसांनंतर पोलिसात गुन्हा
अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय..
श्रीगोंदा तालुक्यात शेतात शेळी घुसल्याच्या कारणामुळं दोन गटात तुफान हाणामारी झाली..आणि या हाणामारीत मध्यस्थी करायला गेलेल्या महिलेला विवस्र करुन मारहाण करण्यात आली. गेल्या 12 सप्टेंबरला श्रीगोंदा तालुक्यात भानगावमध्ये ही घटना घ़डलीय..