अहमदनगर : भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना जेल की बेल?

Continues below advertisement
अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या हत्येनंतर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यांना न्यायलायसमोर हजर केलं जाईल. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार, की पुन्हा जेलमधला मुक्काम वाढणार, हे पाहावं लागणार आहे. या तोडफोडीप्रकरणी कर्डिलेंसह 17 आरोपी अटकेत आहेत. गेल्या सोमवारी त्यांना अटक करण्यात आली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram