
अहमदनगर : उत्पादन खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात शेळ्या सोडल्या
Continues below advertisement
भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने आज अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी अनोखं आंदोलन केलं. श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत आपल्या व्यथा पोहोचवण्यासाठी भाजीपाल्याच्या शेतामध्ये मेंढरांना सोडून आंदोलन केलं.
Continues below advertisement