अहमदनगर : लोयांच्या दोन न्यायाधीश मित्रांचीही हत्या: बी जी कोळसे पाटील
Continues below advertisement
“न्यायमूर्ती बी.एच.लोया यांना नियोजनपूर्वक मारलं आहे. इतकंच नाही तर लोया यांना न्यायनिवाड्यासाठी शंभर कोटींची ऑफर होती. त्याची माहिती मला देणाऱ्या लोयांच्या दोन जिल्हा न्यायाधीश मित्रांचीही अशीच हत्या झाली आहे, ", असा गौप्यस्फोट माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला. ते अहमदनगरमधील शब्दगंध साहित्य संमेलनात बोलत होते. यावेळी कोळसे पाटील यांनी सरकार, न्यायव्यवस्था आणि न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणी चौफेर टीका केली.
Continues below advertisement