अहमदनगर : दोन शिवसैनिकांची हत्या प्रकरण : राजकीय सोयरीक?

Continues below advertisement
केडगाव पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या 2 शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आलं आहेत. पण हे सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram