सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली यांनी भट्टेवाडी शिवारात फेरफटका मारला. सेंद्रीय शेतीसंदर्भात प्रचारासाठी त्या पुढे आल्या आहेत.