
अहमदनगर : कोपर्डीचा निकाल : माझ्या छकुलीला न्याय मिळाला : आईची प्रतिक्रिया
Continues below advertisement
"न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला," अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने दिली.
Continues below advertisement