अहमदनगर : दुहेरी हत्याकांड प्रकरण, आ. संग्राम जगताप यांच्यानंतर संदीप गुंजाळ आणि कोतकर पिता-पुत्र अटकेत

Continues below advertisement
अहमदनगरमधल्या केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह आतापर्यंत चार जणांना अटक केली गेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, विजयी उमेदवार विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक केली गेली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram