अहमदनगर : अपहरणाचा बनाव, अल्पवयीन मुलीचं प्रियकरासोबत पलायन
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीतून 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीचं अपहरण झालं नसून ती प्रियकरासोबत पळून गेल्याचं आता उघड झालं आहे.
आपल्या मुलीचं मध्यरात्री अपहरण झालं असल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली होती. यानंतर राहुरी पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. आणि पारनेर तालुक्यातल्या भाळवणीमधून मुलीला प्रियकरासह ताब्यात घेतलं.