अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या भेटीला
Continues below advertisement
प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळेंसोबत मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन संवाद साधत मदतीचं आश्वासन दिलंय. अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदेंनी आज प्रमोद कांबळेंची भेट त्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी शिंदेंनी कांबळे यांचा मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन संवाद साधून दिला..मुख्यमंत्र्यांनी कांबळेंच्या पाठिशी खंबीरपणे उभ राहण्याचं आश्वासनही दिलंय. प्रमोद कांबळेंचा स्टुडिओला आग लागल्यामुळे त्यांनी आयुष्यभर जतन केलेल्या अनेक कलाकृती आगीत भस्मसात झाल्या होत्या. या घटनेचा त्यांना मानसिक धक्का बसला होता.
Continues below advertisement