
अहमदनगर : कोपर्डी खटल्यात आतापर्यंत काय झालं, उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयात आज निकाल जाहीर होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तिन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालय आज कोणती शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात
Continues below advertisement