
कोपर्डी बलात्कार निकाल : आतापर्यंतचा घटनाक्रम काय?
Continues below advertisement
कोपर्डीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणी आता 22 नोव्हेंबरला तिन्ही आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील घटनाक्रम काय आहे?
Continues below advertisement