अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील वकील योहान मकासरेंना धमक्या
अहमदनगरला कोपर्डी खटल्यातील आरोपीच्या वकिलांना धमक्यांचं सञ सुरुच, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचे वकील योहान मकासरे यांना धमकी, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 21 तारखेला साताऱ्यावरुन बोलत आसल्याचं सांगत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा का मागितली, असा सवाल केला आहे.