अहमदनगर : जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी

Continues below advertisement
एकाच महिन्यात नगर जिल्ह्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड घडलं आहे. केडगाव पोटनिवडणुकीवेळची घटना ताजी असताना आता जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. राकेश आणि योगेश राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. यापैकी योगेश राळेभात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस होता. तर राकेश राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram