अहमदनगर : भिडे गुरुजी, एकबोटेंवरील गुन्हे मागे घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

Continues below advertisement
श्री शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते तातडीनं मागे घ्या. या मागणीसाठी अहमदनगरमध्ये हिंदुत्त्ववादी संघटनांनी आज मोर्चा काढला. यामध्ये शहरातल्या सगळ्या हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्त्ये सहभागी झाले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram