Leopard Rescue | हंडेवाडी-मंजूर परिसरात शेतात फिरणारा बिबट्या जेरबंद | अहमदनगर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी-मंजूर परिसरात फिरणारा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. सध्या कोपरगाव तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य झाल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधासाठी वाड्या-वस्तीवर फिरत आहेत.