स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : इथे घरं मुलींच्या नावाने ओळखली जातात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2017 09:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजपर्यंत आपण घरातील कर्त्या पुरुषाचं नाव घराच्या दरवाज्यावर पाहिलं असेल.. मात्र शिर्डीजवळील येसगावमध्ये
घरांच्या दरवाज्यावरील नेमप्लेटवर घरातील मुलींची नावं दिली आहेत..
घरांच्या दरवाज्यावरील नेमप्लेटवर घरातील मुलींची नावं दिली आहेत..