अहमदनगर : पुणे-गुंडेगाव बस सेवा बंद, भापकर गुरुजींचा आत्मदहनाचा इशारा

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव ते पुणे दरम्यान सुरु असलेली बस पुन्हा सुरु न झाल्यास आत्मदहन करेन. असा इशारा महाराष्ट्राचे ‘मांझी’ म्हणून ओळख असलेल्या भापकर गुरुजींनी दिला आहे. भापकर गुरुजींनी स्व-खर्चातून डोंगरातून वाट काढत गावात रस्ता तयार केला. एसटी महामंडळाकडं वारंवार पाठपुरावा करुन गुंडेगाव ते पुणे ही बससेवा सुरु केली. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून काहीही न सांगता ही बससेवा बंद करण्यात आली. यामुळं आता ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram