अहमदनगर : पारनेर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी
Continues below advertisement
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या पारनेर बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. शाळेतून घरी जाणाऱ्या दहावीतल्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अहमदनगर सत्र न्यायालयानं संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे या तिघांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Continues below advertisement