अहमदनगर : केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक
Continues below advertisement
केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकरला अटक करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरातून पहाटे त्याला अटक करण्यात आली.
मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन हे हत्याकांड झाल्याचं तपासात सांगितलं होतं. त्यानंतर विशाल कोतकरचा शोध सुरु होता. अखेर विशाल कोतकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापसह आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे.