अहमदनगर : नववर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शनासाठी शनिशिंगणापूरला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तर तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नवीन वर्षाची सुरुवात शनी महाराजांच्या दर्शनानं केली आहे. देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी पाच वाजेसुमारास मुख्यमंत्र्यांनी शनी शिंगणापूरला जाऊन शनी महाराजाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शनीच्या शिळेवर तेलही वाहिलं. दरम्यान, त्यापुर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमीपूजन पार पडलं.