नगर-जामखेड रस्त्यावर साई भक्तांच्या गाडीला अपघात
नगर जामखेड रोडवर पोखरी फाट येथे साई भक्तांच्या गाडीला अपघात...अपघातात ८ जण जखमी असुन त्यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक...जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश... साई भक्तांची ईनोव्हा गाडी पुलावरुन खाली गेल्याने झाला अपघात...५ जखमींना जामखेडच्या ग्रामिण रुग्णालयात केले दाखल... तर गंभीर असलेल्या ३ रुग्णांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात केले दाखल...