अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.