अहमदनगर : दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद
Continues below advertisement
बिहारलाही लाजवेल असा प्रकार काल अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाच्या संगनमताने गुंडगिरी सुरु असल्याचा आरोप केला. तसेच, हत्या झालेल्या दोन्ही शिवसैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना घेईल, असंही आश्वासन देईल.
Continues below advertisement